Category: मनोरंजन

आईचे डोळे

खूप सुंदर कथा आहे. पालकांनी आपल्या मुलांना जरूर एकदा ही कथा वाचून दाखवावी. गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकृष्णाचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर
Read More

पुन्हा कालचा पाउस

आत्ता पावसाळा येईलमन पुन्हा ओलं होईलछत्री उघडू उघडू म्हणताचिंब चिंब होऊन जाईल कुणी तरी पावसा कडेडोळे लाउन पहातंयमळभ दाटल्या डोळ्यांचंमन मात्र गातय पाउस कधी मुसळधारपाउस कधी रिपरीपपाउस कधी
Read More

“आईवडील “

💐जगात श्रीमंत कोण ? ज्याला आई-बाप आहेत तोच!💐 🌿जगात यशस्वी कोण ?ज्याला आई-बापाचीकिंमत कळाली तोच!🌿 🍀जगात महान कोण ?ज्याने आई-बापाचीस्वप्न पुर्ण केली तोच! ☘️ 🌷मेल्यावर मेलेल्या आईबापाच्यामढ्यावर सगळेच
Read More

” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”!!!

सासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन  श्री  . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे  … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली “आळंदी ” येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
Read More

प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतंसर्व करतात, म्हणूनकरायच नसतं. चित्रपटात बघीतलं, म्हणूनकरायच नसतं पुस्तकात वाचलं , म्हणूनकरायच नसतं तर कुणाकडून ऐकलं,म्हणून करायच नसत. कारण प्रेम करणं सोपं नसतं.
Read More

वडील मुलगा आणि तंबू

एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात. वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.
Read More