एकदा मी माझ्या मित्राच्या घरी त्याला भेटायला गेलो. दिवाणखान्यात गप्पा मारायला बसलो असतांना त्याचा पांच-सहा वर्षांचा मुलगाही तिथेच टी.व्ही. बघत बसला होता. कुठला तरी कार्टून कार्यक्रम पहात