बंगळूरू मधील मध्यवर्ती ठिकाणावरील एका एटीएम मधील महिलेवरील जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि तितकाच संबंधित बँकेच्या एटीएम सेंटरवरील धोरणाबाबत प्रश्न उपस्थित करणारा आहे. ग्राहकांच्या मदतीसाठी आणि एटीएम
इस्त्रोने आपल्या मंगळमोहिमेस प्रारंभ करून देशवासियांना दिवाळीची अनोखी भेट दिली. काल भाऊबीजेच्या मुहूर्तावर दुपारी ठीक २ वाजून ३८ मिनिटांनी ‘पीएसएसव्ही सी-२५’ अग्निबाणाच्या सहाय्याने भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने
उत्तरप्रदेशातील साधुबाबाच्या सोनेरी स्वप्नावर विश्वास ठेऊन सरकारी यंत्रणांनी सोन्याच्या शोधार्थ चालविलेले खोदकाम संपूर्ण जगत चर्चेचा विषय ठरले असतांनाच ऑस्ट्रेलियात मात्र चक्क सोन्याच्या झाडाचाच शोध लागला आहे. मात्र
‘ए भाय, जरा देख के चलो…!’ म्हणत खुल्या डोळ्यांनी जगाकडे पाहण्याची उमेद देणारे ख्यातनाम गायक प्रबोधचंद्र डे म्हणजेच मन्ना डे यांचे आज २४ ऑक्टोबर २०१३ रोजी दुःखद
एका साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेऊन उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यामधील दौडिया खेडिया गावात सध्या खजिन्याच्या शोधार्थ उत्खनन सुरु आहे. आणि हे उत्खनन कुणी खाजगीत करत आहे असेही नाही, तर
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. कधी हे पत्र पक्ष्यांमार्फत पाठविले जाई, तर काही वेळा हे काम दुतांमार्फत केले जाई. अगदी प्रियकर-प्रेयसींनी एकमेकांशी
अरुंधती भट्टाचार्य यांची भारतीय स्टेट बँकेच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. ३० सप्टेंबर रोजी बँकेचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अरुंधती भट्टाचार्य
दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ‘हे चांगलेच झाले’ असे वाटले असले तरीही पाचव्या अल्पवयीन आरोपीला केवळ तीन वर्षे कारावासाची शिक्षा ऐकून संतापही झाला.
रांची इथल्या विशेष सी.बी.आय. न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि अठरा वर्षांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या एका बहुचर्चित खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा संपली. बिहारचे मुख्यमंत्री
थोर स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची आज जयंती! लाल बहाद्दूर यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ राजी झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड