आनंदाची बातमी : मान्सूनचे भारतात आगमन….! दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी. आज १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तशी अधिकृत घोषणा केली
एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द मनात बाळगली आणि त्यादृष्टीने मनापासून प्रयत्न केला तर प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील ‘अरुनिमा सिन्हा’ हिने ही
दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले ‘ब्राम्होस’ ह्या स्वनातीत क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वनातीत म्हणजे ध्वनीहूनही जास्त वेग असलेले. गोव्याच्या
महागड्या औषधांमुळे उपचार घेणे कठीण झालेल्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी येतेय. दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नवीन धोरण अवलंबले जात आहे. त्याचाच परिपाक
दैनिक दिव्य मराठी ने दिलेल्या बातमी नुसार केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला स्वायत्तता प्रदान करण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय मंत्रिगटाची (ग्रुप ऑफ
सिने अभिनेता संजय दत्तने अवैधशस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनाविल्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे येत्या १५
काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी बरीच चढा-ओढ चाललेली होती, मात्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांची निवड करण्यात आली आणि ह्या