गेल्या आठवड्यापासून चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्यात 59.95 पर्यंत रुपया गेला होता. २२ सप्टेंबर २०११ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर रुपयाची घसरण झाली आहे.
जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी पैकी एक असा लौकिक असलेल्या ‘इन्फोसिस’ कंपनीच्या ‘कार्यकारी संचालक’ पदाची सूत्रे आज पुन्हा कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी स्वीकारली. के. व्ही. कामथ यांनी राजीनामा दिल्यानंतर
नुकतेच गूगल ने मराठी भाषेत इंग्लिश किंवा अन्य भाषांमधून भाषांतराची सेवा सुरु केली आहे , तुम्ही पुढे दिलेल्या लिंक चा वापर करून गूगल भाषांतर सेवा वापरू शकतात .