Category: महाराष्ट्र

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे अकाली निधन….

दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या अकाली मृत्यूची बातमी वाचली आणि धक्काच बसला! एक हरहुन्नरी दिग्दर्शकाला आपण फारच लवकर गमावले अशी भावना उत्पन्न झाली! खरोखर राजीव पाटील एक हरहुन्नरी दिग्दर्शक
Read More

गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यास महत्व द्यावे….

गणेशोत्सव म्हटला की उत्साह, आनंद आणि जल्लोष! गणेश चतुर्थीला वाजत-गाजत, गुलालाची उधळण करीत घरघरांत, चौकाचौकात गणेशाची स्थापना केली जाते. त्यानंतर पुढील दहा दिवस भक्तिभावाने गणेशाची आराधना केली जाते.
Read More

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आणि आजची परिस्थिती

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! प्रत्येक संकटातील तारणहार म्हणून द्वापारयुगातील भगवान श्रीकृष्णाला मान्यता आहे! महाभारतातील कथांमधून त्याचा बोधही होतो. ह्याच महाभारतातील एका प्रसंगात कौरवांनी पांडवांना द्यूतक्रीडेत पराजित केल्यावर पांडवांची पत्नी
Read More

अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोलकर हे एकमेकांचे समान शब्द

  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज २० ऑगस्ट, २०१३ मंगळवार रोजी  सकाळी साडेसात वाजता पुण्यातील महर्षी शिंदे पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली . पूलावर असताना सकाळी
Read More

MPSC परीक्षेच्या तारखेचा नवीन घोळ….

    एम.पी.एस.सी. परीक्षांचा घोळ संपता संपत नाहीये! आधीच सर्व्हर क्रॅश झाल्याने डेटा करप्ट झाल्यामुळे अनेक परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला होता, त्यात आता परीक्षेच्या तारखेचा नवीन घोळ निर्माण
Read More

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिराती

काही वाहिन्यांवरील भविष्यकथन करणारे कार्यक्रम अथवा वेगवेगळे मंतरलेले ‘पेंडंट’च्या जाहिराती बघितल्या की वाटत  ‘आपण खरोखर एकविसाव्या शतकातच वावरतोय ना?’ याविषयी शंका येते. कुठलाही नवीन बदल त्वरीत स्वीकारणारी भारतीय
Read More

पाण्याच्या योग्य नियोजनाने केली दुष्काळावर मात….

पावसाचे प्रमाण कमी-अधिक झाले की शेतीव्यवसायावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाला राज्याला तोंड द्यावे लागले. आता पावसाळा सुरु आहे. एकंदरीत राज्यात
Read More

लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाझर तलाव

२९ जुलैची घटना आहे. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातील चिंचवे लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाझर तलावाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम दुरुस्तीचे काम चालले होते. हे काम पाहण्याकरीता पाटबंधारे विभागातील पाच
Read More

पेट्रोल दरवाढीवर ‘रामबाण’ उपाय : सायकलचा वापर वाढवावा

काल पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढ करण्यात आली. पेट्रोल आता ऐशीच्या घरात पोहोचले आहे. डॉलरचा भाव वाढल्याने ही दरवाढ झाली असे सांगण्यात येत असले, तरीही गेल्या काही वर्षात इंधनाच्या
Read More

गुटखाबंदी

महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वत्र गुटखाबंदी लागू आहे. ही बंदी स्तुत्य असली तरीही बंदीची अंमलबजावणी कशी होते हे सर्वश्रुत आहे. गुटखा मिळणाऱ्या सर्वच ठिकाणी आजही गुटखा सर्रासपणे विकला जातो.
Read More