Category: बातम्या

सत्यमेव जयते

अमीर खानचा सत्यमेव जयते हा reality show सध्या बहुचर्चित आहे,ह्याच कारण त्यामध्ये असलेली भीषण सामाजिक वास्तवता, महासत्ता होऊ घातलेल्या भारत देशामधील एकूण परिस्थितीचा बोलका आढावा म्हणजे सत्यमेव जयते.
Read More

होळी आधीच शिमगा

गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात गारपीट सह मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस  होत आहे,ज्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या  घरी होळी आधीच शिमगा पेटला आहे.  राजान मारलं,पावसानं झोडपल,
Read More

बंद होणार टाईपरायटरची टक-टक…..

    ‘परिस्थिती माणसाला बदलण्यास भाग पाडते’ असे म्हटले जाते ते खरेच आहे. याचा प्रत्यय प्रत्येकालाच नेहमी येत असतो. म्हणूनच परिस्थितीनुरूप शासकीय कार्यालये, शासकीय नियम आणि कार्यपद्धतीही बदलतात. पूर्वी
Read More

तालिबानला आता ‘सचिनद्वेष’

जागतिक क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करलेल्या भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्यावर क्रिकेट खेळणाऱ्या अथवा लोकप्रिय असणाऱ्या सगळ्याच देशांच्या माध्यमांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच दक्षिण आशियामध्ये क्रिकेट हा
Read More

व्यसनमुक्तीसाठी राजस्थान सरकारचा स्तुत्य निर्णय……

राजस्थान सरकारच्या एका निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. हा निर्णय तिथल्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीसंबंधी घेतला आहे. या निर्णयानुसार धुम्रपान किंवा गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तींना शासकीय नोकरी
Read More

स्माराकावरून वाद निर्माण होणे गैर

मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक होणार हे आता निश्चित झाले आहे. बाबासाहेबांचे कार्य दलित वर्ग आणि एकूणच भारतीय समाजाकरिता नक्कीच प्रेरणास्त्रोत
Read More

तरुण तेजपालांचे कृत्य समाजाठी मारक….

‘तहलका डॉट.कॉम’ चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल सध्या भलतेच गाजतायेत! स्टिंग ऑपरेशन द्वारे वाजपेयी सरकारमधील संरक्षण खात्यातील दलाली चव्हाट्यावर आणणारे तेजपाल सहकारी पत्रकार महिलेवर केलेल्या अत्याचाराने चांगलेच अडचणीत
Read More

जिथे शिक्षकच अनुत्तीर्ण, तेथे विद्यार्थ्यांचे काय होणार?

बिहार राज्यातील तब्बल दहा हजार शिक्षकांना साधे पाचवीचेही गणित येत नाही! गेल्या महिन्यात तिथल्या कंत्राटी शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालानुसार हि गंभीर बाब समोर आली आहे. ह्या परीक्षेत
Read More

“ खरी श्रद्धांजली ”

आज २६ नोव्हेंबर, सार्वभौम भारतावरील सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्याला आज पांच वर्ष पूर्ण होत आहेत. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून तर उच्च पदस्थ राजकारण्यांपर्यंत सर्वचजण दरवर्षी आजच्या दिवशी त्या हल्ल्यात
Read More

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याकरिता भारतीय संघाची निवड

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याकरिता १७ सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली. हरविलेला फॉर्म आणि सततच्या तिने त्रस्त असल्याने गेल्या वर्षभरापासून संघाबाहेर राहिलेला वेगवान गोलंदाज झहीर खान
Read More