आम्ही भारतीय मोठ्या अभिमानाने ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे’ असे मानत असलो आणि तसे आपले राज्यकर्तेही तसे छातीठोकपणे वारंवार सांगत असले तरीही भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गात विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचा नामुष्कीजनक पराभव करीत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन (वय २२) याने विश्वविजेतेपद मिळविले. काल शुक्रवारी चेन्नई येथे झालेल्या लढतीत कार्लसनने आनंदवर ६.५-३.५
ज्या हॅरिस शिल्ड स्पर्धेतील विनोद कांबळीसोबतच्या ६६४ धावांच्या विक्रमी भागीदारीतून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर उदयास आला त्याच हॅरिस शिल्ड एक नवीन सचिन उदयास येऊ पाहत आहेत. चौदा वर्षीय
बंगळूरू मधील मध्यवर्ती ठिकाणावरील एका एटीएम मधील महिलेवरील जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि तितकाच संबंधित बँकेच्या एटीएम सेंटरवरील धोरणाबाबत प्रश्न उपस्थित करणारा आहे. ग्राहकांच्या मदतीसाठी आणि एटीएम
तमाम क्रीडारसिकांना सचिन तेंडूलकरच्या अखेरच्या विक्रमी २००व्या कसोटी सामन्याचे वेध लागले असतांना तिकडे ‘नेमबाजी’त ‘सुवर्ण-अध्याय’ रचला गेला आहे! भारताची महिला पिस्तुल नेमबाज हीना सिद्धू हिने जर्मनीच्या म्युनिच मध्ये
इस्त्रोने आपल्या मंगळमोहिमेस प्रारंभ करून देशवासियांना दिवाळीची अनोखी भेट दिली. काल भाऊबीजेच्या मुहूर्तावर दुपारी ठीक २ वाजून ३८ मिनिटांनी ‘पीएसएसव्ही सी-२५’ अग्निबाणाच्या सहाय्याने भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने
उत्तरप्रदेशातील साधुबाबाच्या सोनेरी स्वप्नावर विश्वास ठेऊन सरकारी यंत्रणांनी सोन्याच्या शोधार्थ चालविलेले खोदकाम संपूर्ण जगत चर्चेचा विषय ठरले असतांनाच ऑस्ट्रेलियात मात्र चक्क सोन्याच्या झाडाचाच शोध लागला आहे. मात्र
‘ए भाय, जरा देख के चलो…!’ म्हणत खुल्या डोळ्यांनी जगाकडे पाहण्याची उमेद देणारे ख्यातनाम गायक प्रबोधचंद्र डे म्हणजेच मन्ना डे यांचे आज २४ ऑक्टोबर २०१३ रोजी दुःखद
विराट कोहलीने परवा केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे अक्षरशः डोळ्यांची पारणे फिटली! त्याने अगदी नावाला साजेशीच ‘विराट’ खेळी केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही! फक्त ५२ चेंडू १०० धावा
एका साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेऊन उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यामधील दौडिया खेडिया गावात सध्या खजिन्याच्या शोधार्थ उत्खनन सुरु आहे. आणि हे उत्खनन कुणी खाजगीत करत आहे असेही नाही, तर