Category: काही भाताचे पदार्थ

उन्हाळी काकडी भात

साहित्य :-  १) एक वाटी तांदळाचा शिजवलेला भात  २) दोन मोठया काकड्या चोचून  ३) सायीचं दही दीड वाटी  ४) गरजेनुसार दुध  ५) मीठ-साखर  ६) आल्याचा कीस एक चमचा 
Read More