चिंगी , मंग्या आणि मोबाईल

जेव्हा मोबाईलचा नेटवर्क प्रोब्लेमmobile tower
असतो !!
चिंगी  sms  करते : हाय बेबी :*
मंग्या : हाय जान ………(sending
failed)
… … …
चिंगी : आर यु देयर ?? 🙁
मंग्या : yes yes..आहे मि इथे बोल ना …..
(sending failed)
चिंगी : आर यु इग्नोरिंग मि ओर
व्हाट?? :X
मंग्या : हनी..नाही ग, आहे मि इथेच
बोल ….(sending failed)
चिंगी : इट्स ओवर ..पुन्हा बोलू नकोस तू
माझ्याशी कधीच !! :

3 Comments