आज “चिंटू” पोरका झाला
|आपला लाडका “ चिंटू “ ज्याला कल्पनेतून गोष्टींमध्ये साकारला . छोट्याश्या ३ ते ४ ओळींच्या गोष्टीतून खूप काही सांगून जाणाऱ्या आपल्या चिंटू चे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे पुण्यात काल (शनिवारी) निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात ब्रेन हॅमरेजमुळे वाडेकर यांची प्राणज्योत मालवली.
‘चिंटू’ चित्रकथा गेल्या २२ वर्षांपासून ‘सकाळ’ वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत आहे . तेव्हापासून ‘चिंटू’ने अनेक आबालवृद्धांचा लाडका बनला प्रभाकर वाडेकर यांच्या अकाली निधनामुळे ‘चिंटू’चे व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
आज चिंटू पोरका झाला .’चिंटू’ आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भागही बनला होता.
One Comment
gautam 83