दही साबुदाणा

dahi sabudana recipi in marathi
dahi sabudana recipie in marathi

साहित्य :-

१)      एक वाटी साबुदाणा

२)     एक वाटी दही

३)     लागेल तसं दुध

४)     मीठ-मिरची चुरडून

५)    अर्धा चमचा जिरं

६)      एक चमचा साजूक तूप

७)    चवीला साखर .

कृती :-

१)      मोठया कढाईत साबुदाणा लाही फुटेपर्यंत भाजून घ्या .  तुपाची जिरं   घालून फोडणी करा .

२)     इतर सर्व गोष्टी घालून कालवून ठेवा .  वाटल्यास दुध घाला .  हवा  असल्यास शेंगदाण्याचा कूट घाला .