‘इस्टर्न फ्री’वेचं उद्घाटन
|‘इस्टर्न फ्री’वेचं उद्घाटन : बहुचर्चित आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या फ्रीवेचे गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्घाटन केले.
चेंबूर ते ऑरेंज गेट दरम्यान 9 कि.मी. लांब freeway मोठ्या प्रकारे दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरातील प्रवासाचा वेळ वाचवेल .