क्लिन्झिंग

दिवसभरातून कमीत कमी दोन वेळा चेहरा क्लिन्झिंग लोशनने स्वच्छ करावा .

१)      यामुळे मेकअपचा थर निघून जातो .cleansing-skin

२)     चेहऱ्याची त्वचेवरील धूळ व कार्बनचा थर निघून जातो .

३)     जंतूसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो .

बाजारात उपलब्ध असलेले क्लिन्झिंग मिल्क किंवा न तापविलेल्या दुधात २/३ थेंब लिंबूरस मिसळून घरीच क्लिन्झिंग मिल्क करावे किंवा टोमाटो रसात एक चिमुट फ्रुट सॉल्ट टाकून चेहऱ्याला स्वच्छ करावे