मराठी विनोद

frog

दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..
.
बेडूक १ – टररररररर….
.
बेडूक २ – टररररररर….
.
बेडूक १ – टररररररर….
.
बेडूक २ – टररररररर….
.
बेडूक १ – टरर टररररर….
.
बेडूक २ – यार टॉपिक चेंज काऊ नकोस …..: