घरगुती Packs लावूनही मुरुमाची समस्या कमी होते .
|
१) मुलतानी माती आणि चंदन पावडर , गुलाबपाणी व दुधात मिसळून तयार केलेला Pack .
२) पुदिना वाटून गाळून चेहऱ्यावर चोळावा . दहा मिनिटांनी धुवावा .
३) कडुलिंब धुऊन वाटून चेहऱ्यावर लावावा . सुकू लागला की धुवावा .