पोट दुखणे
|
१) वाता मुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो त्यामुळे पोट दुखते ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे हे मिश्रण १ चमचा कोमट पाण्यात सोबत घेतल्याने अधोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते .
२) अमृत धारा चे ३-४ थेंब बताशा मध्ये टाकून खाल्ल्याने पोटदुखीत आराम येतो .
३) अजीर्ण झाल्यामुळे पोट दुखत असेल तर १० ग्राम मोहरी एक कप पाण्याबरोबर न चावता गिळल्यास पोट दुखी थांबते .