IPL हंगामाला आजपासुन सुरुवात

iplIPL हंगामाला आजपासुन सुरुवात होत आहे. कोट्यावधी क्रिकेट प्रेमी दरवर्षी ह्या हंगामाची वाट बघत असतात. उन्हाळ्याची सुट्टी पूर्णपणे मनोरंजनात व्यतीत होण्याचं प्रभावी मध्यम म्हणजे इंडिअन प्रीमियर लीग(IPL )चलो बुलावा आया हे अशी जाहिरात सध्या ipl हंगामाची सर्वत्र दिसत होती.चियर्स गर्लचा नाच,हे मोठ आकर्षण असत,शिवाय क्रिकेटवर जुगार लावणाऱ्यांची तर फ़ुल टू चांदी असते.कोट्यावधी रुपयांचा जुगार खेळला जातो. ज्यामध्ये क्रिकेटर्स सुद्धा गोवले जातात.ipl हंगाम हा पैशांचा पाऊस पडणारा असतो.पण ते काहीही असो उन्हाळ्याची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत्यामुळे घरी बसल्या मनोरंजनाच काम हे ipl T २० तच येणार ह्यात तिळमात्र शंका नाही.आणि महत्वाच म्हणजे ह्या सामन्यांमध्ये दिगाज्ज खेळाडुंची खेळी पणाला लागलेली असते.त्यामुळे प्रत्येक खेळाडू पूर्ण ताकदीनिशी खेळतो ज्यामुळे चौकार आणि षटकारांची बरसतच पाहायला मिळते.