मक्या

boy clipart1

मक्या
पहिल्या माळ्यावरून पडण्यात आणि शेवटच्या माळ्यावरून पडण्यात फरक काय आहे?
..
..
..
..
..
..
..
..

पहिल्या माळ्यावरून : धप्प !! आ आ आ आ आ आ आ..

..
..
..

आणि शेवाच्या माळ्यावरून : आ आ आ आ आ आ आ….धप्प !!