जोतिशी आणि विद्यार्थी

student3

एक जोतिशी एका इंजिनीअरींग
च्या विद्यार्थ्याचा हात पाहतात..
जोतिशी : बेटा, तू खुप शिकणार आहेस..
विद्यार्थी : आहो… शिकत तर मी 8 वर्षापासून
आहे, हे
सांगा पास कधी होणार..??

One Comment