आनंदाची बातमी : मान्सूनचे भारतात आगमन….!

Mansoon 2013
Mansoon 2013

आनंदाची बातमी : मान्सूनचे भारतात आगमन….!

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी. आज १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तशी अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या ४८ तासात केरळमध्ये दमदार पाऊस झाला असून मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापले आहे.

भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. निदान ह्यावर्षी तरी चांगला पाऊस येईल आणि दुष्काळग्रस्तांची सोडवणूक करेल अशी आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.

2 Comments