आयपीएल 6: किरॉन पोलार्डचा धमाकेदार खेळ हैदराबादवर मुंबई इंडियन्स 7 गडी राखून विजय
|
मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सामान्य मध्ये तीन चेंडू आणि सात गडी राखून 179- धावांचे लक्ष्य गाठले.
मोक्याच्या क्षणी धावांचा अक्षरश: पाउस पाडत पोलार्ड ने निव्वळ 27 चेंडूत 66 धावा केल्या .
एक वेळी विजय हातातून निसटेल कि काय वाटत असताना पोलार्ड आणि रोहित शर्मा ने केलेल्या खेळी मुळे आज मुंबई ने हैदराबाद ला नमविले