नखकला

Nail art information marathi
Nail art information marathi

हल्लीच्या युगात नखांना सजविण्यासाठी नेलआर्टचा वापर केला जातो .  यामध्ये नखांवर    सुंदर चित्र व नक्षीकाम केले जाते .  नखांवर हिरे , मोती टिकल्या इत्यादी ने सजवून पारदर्शी सिलच्या साह्याने नखांना सिल केले जाते .  त्यामुळे हे नक्षीकाम एक महिना तरी सुरक्षित     व चमकदार राहते .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2 Comments