नखांची काळजी
|नख सुंदर दिसण्यासाठी पूर्वी मेंदी आळता लावून खुलविले जाई .
नख हा खूप महत्वपूर्ण भाग बोटांसाठी असतो . कारण नखांमुळे बोटांना संरक्षण मिळते . Keratin नावाच्या प्रथिनापासून नख तयार होतात . त्यात कॅल्शियम असते . त्यामुळे नखं तुटत असतील , पिवळट असतील तर आपल्या शरीरात कॅल्शियम व प्रथिनांची कमतरता आहे हे समजून आहारात बदल करावा .
One Comment
नखे वाढण्यासाठी काय करावे लागते