आपल्या टाटांच्या नॅनो कारने गिनीज बुकांत स्थान मिळविले आहे. कुठल्याही भारतीयाच्या दृष्टीने अभिमान वाटावा अशी हि गोष्ट आहे. ह्या पराक्रमाकरीता टाटा उद्योग समूहाचे प्रथमतः अभिनंदन!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यांत काल झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यानंतर भारताचा नवोदित तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन याच्यातील माणुसकीचे दर्शन घडले. सध्या संपूर्ण देश उत्तराखंड मधील ढगफुटीमुळे झालेल्या जीवितहानी
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच नाथ संप्रदायाचे जनक संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थान आहे. ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू तर होतेच मात्र ज्ञानेश्वरांनी त्यांनाच आपले गुरुही मानले होते.
गेल्या आठवड्यापासून चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्यात 59.95 पर्यंत रुपया गेला होता. २२ सप्टेंबर २०११ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर रुपयाची घसरण झाली आहे.
पत्र योग्य ठिकाणी आणि वेळेवर पोहोचावे याकरिता भारतीय डाक विभागातर्फे ‘मोबाइल नंबर द्या आणि वेळेत पत्र मिळवा’ ही योजना आमलात ठरविले आहे. बरेचदा अपुरा किंवा चुकीचा पत्ता लिहिल्याने पत्र
राजस्थानातील सहा किल्ल्यांना युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे. राजस्थानातील प्रसिद्ध चित्तोडगड, कुंभालगड, सवाई माधवपूर, झालावर, जयपूर आणि जैसलमेर येथील सहा डोंगरी किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांत करण्यात आला
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF Provident Fund चे पैसे मिळविण्याकरिता आज साधारणतः ४५ दिवस वाट पहावी लागते. काहीवेळा त्याहूनही जास्त वाट पहावी लागते.
काल कर्डिफ येथे झालेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील सामन्यांत भारताने श्रीलंकेवर ८ गडी आणि तब्बल १ ५ शतके राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरींत दिमाखात प्रवेश मिळवला.
आपल्या सचिन ने रिटायरमेंट नंतर एक सॉलिड प्लान बनवला आहे! तो एका बॅडमिंटन टीमचा मालक होणार आहे! ‘आयपीएल’ला मिळालेलं भन्नाट यश पाहून हैदराबादच्या पीव्हीपी समुहाने ह्याचं धर्तीवर ‘इंडियन
उत्तराखंड राज्यांत पावसामुळे झालेल्या प्रचंड हानीस तेथील वृक्षतोड जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे. उत्तराखंड मधील बराचसा भाग डोंगराळ आहे. ह्या डोंगराळ भागातच प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झालेली असून बरीच