Latest

संशयी प्रियकराला फाशीची शिक्षा….!

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नागपूरच्या धनश्री रामटेके खून खटल्यातील दोघा आरोपींना न्यायालयाने आज शिक्षा ठोठावली. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या १४/८/२०१२ रोजी धनश्रीची तिच्याच प्रियकर धर्मवीर
Read More

स्पॉट फीक्सिंग

जंटलमन लोकांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटच्या बाबतीत आजचा दिवस काळाकुट्टच मानावा लागेल. कारण, आयपीएलच्या ६व्या पर्वातील तब्बल तीन सामन्यात स्पॉट फीक्सिंग झाल्याचे समोर येत आहे. राजस्थान रॉयल्स
Read More

केवळ फेसबुकवर फोटो नाही टाकला म्हणून घटस्फोटासाठी अर्ज!

सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्याला आपल्या मित्रांशी कायम संपर्कात राहण्यासाठी, नवीन मित्र जोडण्यासाठी तसेच आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. मात्र ह्याच वेबसाईटमुळे आता पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण
Read More

संजय दत्त टाडा न्यायालयाला शरण……!

दैनिक महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, सिनेअभिनेता संजय दत्त आज दुपारी अडीच वाजता टाडा न्यायालयास शरण आला. सविस्तर बातमी येथे वाचा. १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध
Read More

गतविजेते केकेआरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात…..!

आयपीएल च्या ५व्या पर्वातील विजेते कोलकाता नाईट रायडर्सचे आयपीएल-६ मधील आव्हान संपुष्टात आले असून आज पुणे वारीयार्स इंडियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. आजच्या सामन्यातील
Read More

चुलत भावाने पैश्यांसाठी अपहरण करून भावाचा केला खून

इंडिया टुडे नेटवर्क ने प्रसिद्ध केलेल्या बातमी नुसार ,  मुंबईत एका सराफ व्यापार्याच्या १३ वर्ष वय असणार्या  मुलाला चक्क त्याच्या चुलत भावाने पैश्यांसाठी अपहरण करून नंतर पकडल्या जाण्याच्या भीती पोटी त्या
Read More

सीबीआयला स्वायत्तता प्रदान करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना

दैनिक दिव्य मराठी ने दिलेल्या बातमी नुसार  केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला स्वायत्तता प्रदान करण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय मंत्रिगटाची (ग्रुप ऑफ
Read More

मुंबई इंडियन्स चा सामना आज राजस्थान रॉयल्सशी….

इंडियन प्रीमियर लीग च्या सहाव्या पर्वातील साखळी सामने अखेरच्या टप्प्यात आले असून पहिल्या तीन क्रमांकात चुरस बघण्यास मिळत आहे. १५ पैकी ११ सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्ज
Read More

आयपीएल 6: किरॉन पोलार्डचा धमाकेदार खेळ हैदराबादवर मुंबई इंडियन्स 7 गडी राखून विजय

मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सामान्य मध्ये तीन चेंडू आणि सात गडी राखून 179- धावांचे  लक्ष्य गाठले. मोक्याच्या क्षणी धावांचा अक्षरश: पाउस पाडत पोलार्ड ने निव्वळ 27  चेंडूत 66 
Read More

संजय दत्तची याचिका फेटाळली, कारागृहात रावानगी…

सिने अभिनेता संजय दत्तने अवैधशस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनाविल्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे येत्या १५
Read More