Latest

एवरेस्टवर पाऊल ठेवणारी पाय नसलेली महिला…….

एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द मनात बाळगली आणि त्यादृष्टीने मनापासून प्रयत्न केला तर प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील ‘अरुनिमा सिन्हा’ हिने ही
Read More

‘ब्राम्होस’ ची यशस्वी चाचणी…!

दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले ‘ब्राम्होस’ ह्या स्वनातीत क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वनातीत म्हणजे ध्वनीहूनही जास्त वेग असलेले. गोव्याच्या
Read More

वनविभागाच्या निष्काळजीपणाने घेतले शेकडो वन्य जीवांचे प्राण…

जंगली प्राणी आणि जंगले वाचविण्याचे आवाहन सरकारी वन विभाग नेहमीच करते. मात्र, वनविभागाच्याच निष्काळजीपणामुळे शेकडो वन्य प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागण्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडल्याची दैनिक “सकाळ”च्या संकेतस्थळावर
Read More

तुकोबारायंची पालखी २९ जूनला मार्गस्थ होणार….

पावसाळा सुरु झाला की वारकऱ्यांना वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. पावसाळ्यातच येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात. दरवर्षी लाखो वारकरी ‘ज्ञानबा तुकाराम’चा गजर करीत, अभंग
Read More

पोलीस भरतीत परप्रांतीयांनाही प्रवेश

पोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत प्रयत्न घेणाऱ्या मराठी तरुणांना धक्का देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार पोलीस भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ‘वय व
Read More

जीवनाश्यक औषधे होणार स्वस्त

महागड्या औषधांमुळे उपचार घेणे कठीण झालेल्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी येतेय. दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नवीन धोरण अवलंबले जात आहे. त्याचाच परिपाक
Read More

मराठी पाऊल पडे ‘एव्हेरेस्ट’वर…..!

संपूर्ण मराठीजनांना अभिमान वाटावा अशी घटना आज घडली. गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे ह्या मराठमोळ्या तरुणांनी जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एवरेस्ट’ सर केले. ह्या तिघा गिर्यारोहकांनी
Read More

संशयी प्रियकराला फाशीची शिक्षा….!

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नागपूरच्या धनश्री रामटेके खून खटल्यातील दोघा आरोपींना न्यायालयाने आज शिक्षा ठोठावली. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या १४/८/२०१२ रोजी धनश्रीची तिच्याच प्रियकर धर्मवीर
Read More

स्पॉट फीक्सिंग

जंटलमन लोकांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटच्या बाबतीत आजचा दिवस काळाकुट्टच मानावा लागेल. कारण, आयपीएलच्या ६व्या पर्वातील तब्बल तीन सामन्यात स्पॉट फीक्सिंग झाल्याचे समोर येत आहे. राजस्थान रॉयल्स
Read More

केवळ फेसबुकवर फोटो नाही टाकला म्हणून घटस्फोटासाठी अर्ज!

सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्याला आपल्या मित्रांशी कायम संपर्कात राहण्यासाठी, नवीन मित्र जोडण्यासाठी तसेच आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. मात्र ह्याच वेबसाईटमुळे आता पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण
Read More