रजनीकांत आणि मकरंद

rajnikant

दिवाळीत उडवलेल रॉंकेट परग्रहावरच्या वस्तीत जावून पडत व तिथल्या वस्तीत भीषण आग लागते .
.
त्यांना तपासाच्या शेवटी कळते कि हे रॉंकेट पृथ्वी वरुन आलय !
शोध घेत घेत ते रजनीकांत कडे येतात.

रजनीकांतला विचारपूस केली असता रजनीकांत मकरंद चे नाव सांगतो .
.
.
.
.
आणि मग .
.
.
.
.
.
.
.
.
मग काय !
त्यंच्यात चर्चा होवून हे ठरत कि उगाच प्रकरण वाढवण्यात काही फायदा नाही…..

मकरंद कडे अजून रॉंकेट शिल्लक आहेत… 😛

3 Comments