टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत
|एकदा टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत गप्पा मारत असतात. त्यांच्यात स्पर्धा लागते – प्रत्येकाने जास्तीत जास्त लांब प्रवास करायचा.
जॅकी अख्खी पृथ्वी पालथी घालतो !
(फक्त ८० दिवसात) टॉम तर चंद्रावर जातो !!
आणि आपला रजनी, चक्क मंगळावर पोहोचतो !!!
मंगळावर (हाताची घडी घालून उभा असलेला) मक्या त्याची विचारपूस करतो… “तुझ्या मायला राजन्या मला सांगितले नाहीस ते रेस लावल्याचे.. !
टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत
मराठी विनोद