टोनिंग

Toning tips in marathi
Toning tips in marathi

१)      क्लिन्झिंग झाल्यानंतर त्यावर टोनिंग करणे गरजेचे असते .  कारण टोनिंगने चेहऱ्याला मॉइश्चरायझर मिळते .

२)     सुरकुत्या येत नाहीत .  तेलकट त्वचा असल्यास त्यास Astrinjentलावावे .

३)     म्हणजे त्वचा तजेलदार दिसते व त्वचेचा झ.क. समतोल होतो .  क्लिन्झिंग नंतर बर्फाच्या पाण्याचे हबके मारावेत .

तेलकट त्वचेसाठी पाण्यामध्ये कपूरची पूड मिसळून बाटलीत भरून प्रत्येक वेळी हलवून त्याचे चेहऱ्याला हबके मारावेत