Waxing tips in marathi

waxing tips in marathi
waxing tips in marathi

१)      शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडिंग , Waxing किंवा हेअर रिमुव्हल वापरावे लागते .  Waxing हा प्रकार महिलामध्ये लोकप्रिय आहे .  काही महिला पूर्ण शरीराचे Vaksing करून घेतात .

२)     हॉट Waxing, शुगर Waxing व कोल्ड Waxing हे केस काढण्यासाठी वापरले जातात .  बहुतांश महिला पार्लरमध्ये जाऊनच अनावश्यक केस काढून घेतात .  त्यामुळे शास्त्रशुध्द व वेदनारहित केस काढले जातात .  स्विमिंग करणाऱ्या , आखूड स्कर्ट इ. घालणाऱ्या स्त्रियांना Waxing जास्त जरुरी वाटते .

३)     पाळीच्या तीन दिवसांत Waxing करू नये .  कारण तेव्हा त्वचा नाजूक झालेली असते .  त्यामुळे Waxing दु:खदायी होऊ शकते .

४)     ज्या त्वचेवर सनबर्न असतील , काही Rashes वगैरे असतील तर Waxing करू नये .  जोपर्यंत त्वचा नेहमीसारखी साफ मृदू होणार नाही तोपर्यंत Vaksing टाळावे .  नंतर बर्फाने शेकावे .  वेदना होणार नाहीत .  कधी कधी वेदनाशामक फवारे वापरून नंतर Vaksing केले जाते .  त्यामुळे Waxing वेदनारहित होऊ शकते .  Waxing करण्याआधी थोडी बेबी पावडर लावल्यास त्वचा सुकून Vaksing च्या पट्ट्या लावणे सोपे जाते .

५)    घरच्या घरी Waxing करत असल्यास बॉडी स्क्रबिंग करून मगच Waxing करावे .  कोणत्याही प्रकारचे जंतूसंसर्ग होऊ नये याकरिता Waxingकरण्याची सर्व उपकरणे निर्जंतुक करून मगच वापरावी .  Waxing झाल्यानंतर ओल्या फडक्याने हात व पाय पुसून वीच Hajal चा स्प्रे मारवा .  यामुळे त्वचेवर पुरळ येणार नाही .  कारण      हा स्प्रे जंतूनाशक आहे .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *